rajputan

कालिका देवी, नेकनूर महाराष्ट्रातील कालिका मातेचा नऊ शक्तिपीठांपैकी श्रीक्षेत्र नेकनूर देवीचे क्षेत्र हे एक महत्वाचं आहे. ही देवी निनगुर माता, कालिका माता, आईसाहेब म्हणून प्रसिद्ध आहे. प्रेरणाशक्ती व सोमवंश क्षत्रिय कासार समजाची आराध्यदेवता, अशी ही कालिका माता महाराष्ट्रातील कासारांची देवी आहे. हे गाव बीड जिल्हेतील शिंदफना नदीतीरी नेकनूर येते वसले आहे. मंदिराच्या काही भागाची रचना हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काहींच्या मते हे 1500 व्या किंवा 1600 व्या शतकातील मंदिर आहे. कालिका पुराणातही तसा उल्लेख सापडतो श्री कालिका माता ही देवाधिदेव महादेव शंकराची अर्धांगिनी माता पार्वतीचा अवतार आहे. इस्लाम सत्तेच्या काळात कालिका मताची मुर्ती वीस ते पंचवीस फूट उंच होती पण काही इस्लाम सरदारांनी देवीची विटंबना केली व मूर्तीची तोडफोड करून जमीनदोस्त केली पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला. समस्त कासारांची कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात महाराज राजराजेंवर शहरत्रारून महारराज , -अनुभूतीसाठी, द्वापारयुगात – इंद्रसेन रुद्रसेन वीरसेन धर्मरपाल साठी व कलियुगात- कासराना आशीर्वादरूप ठरलेली ही कालिका माता भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून कासार समाजाच्या पोट जाती- कालिका उपसाक भाविक इथे येतात. श्री कालिका मतांची वार्षिक उत्सव यात्रा चैत्र पोर्णिमेला बारस, तेरस,चौदस व पंधरवडा व पौर्णिमेला मुख्य यात्रा भरते सभामंडप पश्र्चिम दिशेला गर्भगृह असून पूर्वाभिमुख अशी श्री कालिका मातेची रेखीव व प्रसन्न मूर्ती आहे. मूर्ती काळे शिळेची असून प्रमाणबद्ध आहे. चारभुजाधारी देवीचे मनोहर रूप आहे, मंदिरच्या संपर्क कार्यलयात पूर्वीचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाचे प्रतिमा आहेत असे इतरत्र कोठेही आढळत नाही. गर्भगृहाच्या भिंतीवर छोटी-छोटी आकर्षक शिल्पे आहेत. सभामंडपात भाविक भक्त निवांत बसून कालिका मातेचा जप करतात या ऐतिहासिक शक्तिपीठाबरोबरच कालिका डोह आहें, महा शासन दरबारी तीर्थ क्षेत्र क मध्ये नोंदणी आहें हे त्स्थळ बीड जिल्ह्यात असून गंगाखेड व पाटोदा ही जवळची रेल्वे स्थानके आहेत. अहमदनगर कालिका मंदिरापासून – नेकनूर कालिका माता अंतर 190/200 कि.मी. आहे अहमनगर, सातारा सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून नेकनूर ला थेट बसची सोय आहे. ——————- शब्द रचना————- *अंकित अशोकराव रासने , अहमदनगर. Kalika Devi, nēkanūra This is one of the important parts of the nine śaktipīṭhāmpaikī of the kalika mātēcā of Maharashtra. This goddess is famous as ninagura mata, kalika mata, Mother-in-law. This is the goddess of prēraṇāśaktī, sōmavanśa, kshatriya, kāsāra, samajācī. This village is in beed district’s śindaphanā nadītīrī nēkanūra. The creation of some part of the temple is hēmāḍapantī. History and archaeological are considered to be the temple nationalism or memorable. So some of the opinion is the 1500th or 1600th century temple. It is the incarnation of shri kalika mata, who is the one who is the one who is the one who is the one who is the one who is the one who is the one who is the one In the time of Islam, the statue of kalika opinion was twenty-five feet tall, but some of the Islam was made by the people of the world and tried to break the churches by breaking the statue. This is the value of the goddess as well as the gods. In Gratitude, maharaj rājarājēnvara is the śaharatrārūna of the city of mahārarāja,-Anubhūtīsāṭhī, dvāpārayugāta – indrasēna rudrasēna vīrasēna dharmarapāla and kaliyugāta-Kāsarānā Āśīrvādarūpa, varaprasādinī mata, varaprasādinī. In many countries, the stomach of the kalika community is here. Annual Celebration of shri kalika votes, chaitra pōrṇimēlā, bārasa, tērasa, caudasa and paurṇimēlā main travel. Advent is a sharpen and a happy statue of shri kalika mātēcī,, paśrcima. The Idol is black and is certified. It is the manohar form of cārabhujādhārī devi, which is not found in the same way as the previous president of the temple’s contact office and the global club image. There are small-small attractive sculptures on the wall of the womb. The devotees of the assembly are the devotees of the devotees. In this historic śaktipīṭhābarōbaraca, kalika doh, maha governance is registered in the pilgrimage area. This site is in beed district, padegaon and patoda are the nearest railway stations. Ahmednagar Kalika temple – nēkanūra kalika mata distance 190/200 that. I. Is in Ahmedabad, Satara Solapur, osmanabad, Aurangabad, Jalgaon, Mumbai, Pune, kolhapur these places are going to live in chembur. ——————- Word structure ————- * Ankit Aśōkarāva Rāsanē, ahmednagar.

Hits: 1

Updated: March 15, 2019 — 12:43 pm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *